पुणे प्रवाह न्युज पोर्टल
पुणे :- शिवसमर्थ नागरी सह पतसंस्थेच्या दिनदर्शीकेचे प्रकाशन नगरसेवक विशाल धनवडे यांच्या हस्ते करण्यात आले. रास्ता पेठ येथील कार्यालयात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी जय शिवसमर्थ नागरी सह पतसंस्थेचे अध्यक्ष दत्ताभाऊ जाधव,सचिव सीमा पानसंबळ,अतुल कोकाटे,सागर गायकवाड-संचालक,प्रथमेश जाधव,सोहम जाधव,नितिन कांबळे,अच्युतराव वाबळे,विजय चोरडिया,शंकरमामा शिवले,आदी मान्यवर उपस्थित होते. या दिनदर्शीकेच्या ५००० प्रती पुणे शहर परिसरात मोफत वितरित करण्यात येणार असल्याचे दत्ताभाऊ जाधव यांनी नमूद केले.
छायाचित्र :विशाल धनवडे,दत्ताभाऊ जाधव व अन्य.