🚩🚩 *किल्ले सिंहगड मोहीम फत्ते*🚩🚩
४ फेब्रुवारी १६७० रात्री गडावर तुंबळ लढाई झाली.किल्ले सिंहगडाला क्रुर उद्यभान राठोड यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी हि *लढाई लढत असताना नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांची ढाल व हात तुटतो* व सुभेदार धारातीर्थी पडतात.
*ढाल व हात तुटलेल्या याच पवित्र जागेची आज दिनांक १२/१/२०२० रविवारी साफ सफाई करण्यात आली.* येथे मोठ्या प्रमाणात गवत झुडपं वाढली होती.ती साफ केली या मोहीमे मध्ये १५ जन सहभागी झाले होते.
*पुढील मोहीमेमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क*
सागर शेडगे - 9823040638
शुभम रानम - 9623159629
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*आपले - गड किल्ले संवर्धन संस्था,पुणे महा:राज्य*