मोफत नेत्रचिकित्सा शिबिरात २o० रुग्णांची तपासणी, औषधोपचार*

Press note


*मोफत नेत्रचिकित्सा शिबिरात २o० रुग्णांची तपासणी, औषधोपचार*पुणे :


महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ने एच. व्ही. देसाई नेत्ररुग्णालयाच्या सहकार्याने  आयोजित  केलेल्या मोफत नेत्रचिकित्सा, उपचार शिबिरात २o० रुग्णांना उपचारांचा लाभ मिळाला. हे शिबिर अलीकडेच खोर( ता. दौंड ) येथे झाले. माजी विद्यार्थी संघटना, वेलनेस फॉरेव्हर प्रा.लि. यांनी संयोजनात सहकार्य केले.


यावेळी सरपंच सुभाष चौधरी, लतीफ मगदूम, मुझफ्फर शेख, प्राचार्य डॉ.व्ही.एन. जगताप उपस्थित होते. या शिबिरात रुग्णांचा रक्तदाब, बॉडी मास इंडेक्स, रक्तातील साखर तपासणी करण्यात आली. मोफत औषधे देण्यात आली.................................................