काल दि. १४ जानेवारी २०२० रोजी.
#संजय_गांधी_वसाहत (स्पायसर रोड) या ठिकाणी #ड्रेनेच_चे_काम_अर्धवट केले होते. ही सर्व माहिती मा. #संजयभाऊ_कांबळे (नेते पुणे शहर RPI) यांनी #महानगर_पालिकेच्या_अधिकाऱ्यांना_निदर्शनास आणून दिली. व लगेचच आज दि. १५ जानेवारी २०२० रोजी. #भाऊंनी_स्वता_तिथे_थांबुन_काम_पूर्ण_करून_घेतले. व तसेच तेथील नागरिकांशी ही सुसंवाद साधला.
तसेच सर्वांना आश्वातीत केले की या पुढे कोणतेही काम असुद्या कोणत्याही क्षेत्रातले न काही मनात शंका आणता कोणत्याही वेळी संपर्क साधावा.
असे आवाहन भाऊंनी केले.
#मिशन_२०२२