पुणे प्रवाह न्युज पोर्टल
*मधुमेह पुर्ण बरा होतो का?*
*हो*.
*मधुमेह हा आजार नाही*
तर आपल्या शरीर यंत्रणेतील बिघाड आहे आणि इतर अनेक आजारांचं प्रवेशद्वार आहे
आज भारतातील प्रत्येकी तीन व्यक्तीमागे एकास मधुमेह आहे किंवा पुढच्या आयुष्यात कधी तरी होणार आहे.
आज हीच गोष्ट कितीतरी मधुमेह तज्ञ व औषधं बनविणाऱ्या उद्योगांसाठी हवी हवीशी वाटत असली तरीही रुग्णांसाठी फारच धोकादायक आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे ९०%(नव्वद टक्के)रुग्ण याबद्दल जागरूक नाहीत
काहींना तर हा विषयच नकोसा वाटतो. परिणामी पुढे जाऊन आपल्या पदरात काय वाढून ठेवले आहे, ह्याची जरासुद्धा खबरबात ते घेत नाहीत. काही रुग्ण तर फक्त "माझी तज्ञ डॉक्टरांकडे ट्रिटमेंट सुरू आहे आता माझी शुगर नॉर्मल आहे मी फक्त त्यांचाच सल्ला घेतो आहे" असे म्हणून सर्व जबाबदारी त्यांच्या डॉक्टरांवरच टाकत असतात. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही कि गोळी सुरू आहे म्हणून कंट्रोल आहे नॉर्मल नाही आणि जरी गोळी सुरू असली तरी त्यांच्या शरीरात झालेला बिघाड हा वाढतच असतो
पण मधुमेह असलेल्या व्यक्तीला याची काहीही कल्पना नसते
मधुमेह हा खालील आजारांना आमंत्रण देतो
१)उच्च रक्तदाब : High Blood Presure/ Atherosclerosis
२)हृदयरोग : Byepass / Angioplasty /myocardial infarction /Heart failure
२)मूत्राशयाचे आजार : Kidney cancer/ Kidney failure/ Proteinuria
3)दृष्टी जाणे : Glaucoma
४)पाय कापावा लागणे : Leg Amputation
५)इतर कारणास्तव उद्भवणारी महत्त्वाची शस्त्रक्रिया टाळावी लागणे
६)मेंदूचे गंभीर आजार : Brain Hemorrhage
७)कर्ण बधिरता येणे
८)क्षयरोग असल्यास योग्य ती उपाययोजना न करता येणे
९)रक्तशर्करा अचानक कमी होऊन अपघात होणे
१०)गोड न खाण्याच्या पथ्याबद्दल चीड चीड होऊन घरात/बाहेर सर्व मित्र/हीतचिंतकांशी भांडणे होणे.
शरीरातील हा झालेला बिघाड दुरुस्त करण्यासाठी *Daiba T* हे आपल्या शरीराला आतुन स्वच्छ करते व आपल्याला आतुन छान वाटते अजुन जर DiabaT बरोबर जर *protect360* घेतले तर सोनेपे सुहागा आज कितीतरी लोक हे अोैषध घेऊन अनेक आजारापासुन मुक्ती मिळवित आहेत हे आैषध न चुकता न विसरता
घेतल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते 👍👍
रुग्णांना न घाबरविता, त्यांना हवी ती माहिती पुरवून त्यांना सर्व तोपरी मदत व्हावी या उद्देशाने हा धागा सुरु केला आहे.कृपया आपल्या कुटुंबात/मित्रांमध्ये जर कोणी रुग्ण असतील, तर आवश्यकतेनुसार त्यांनाहि मदत करून त्यांचे प्रश्न आपण सर्वांनी समजून घेऊया व सोडऊया ,मधुमेहातुन मुक्त होवूयात.
*काही महिन्यातच इन्सुलीन पुर्णपणे बंद होते.गोळिही बंद होते*
*(साखर किती प्रमाणात वाढलेली आहे,त्यावर प्रत्येकाला लागणारा वेळ वेगवेगळा असू शकतो.)* मधुमेह मुक्त भारत अभियान*राष्ट्रपति पुरस्कार प्राप्त ,*डॉ.रविंद्र नांदेडकर*संपर्क :मधुमेह समन्वयक*9619460255* / *8433859709**पोस्ट इतरांनाही शेअर करावी*