संत गाडगेबाबा यांना लोकजनशक्ती पार्टी कार्यालयात अभिवादन

 पुणे प्रवाह न्युज पोर्टल


प्रेस नोट

संत गाडगेबाबा यांना लोकजनशक्ती पार्टी कार्यालयात अभिवादन 

पुणे :लोकजनशक्ती पार्टीतर्फे संत गाडगेबाबा यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.साधू वासवानी चौकातील पक्ष कार्यालयात लोकजनशक्ती पार्टीचे पुणे शहर -जिल्हाध्यक्ष संजय आल्हाट यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी राहुल शेळके,के सी पवार,ऍड.अमित दरेकर,आप्पा भोसले,गणेश भोसले तसेच रिपब्लिकन ग्राहक परिषदेचे अध्यक्ष कन्हैय्या पाटोळे इत्यादी यावेळी उपस्थित होते.   -----------------