सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात "संविधान दिवस" कार्यकम संपन्न*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल**सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात "संविधान दिवस" कार्यकम संपन्न*


 *पुणे :-* सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात "संविधान दिवस" कार्यकम संपन्न


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात "संविधान दिवस" कार्यकम संपन्न झाला. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या दक्षिण बाजूस असलेल्या संविधान "उद्देशिकेस" कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी पुष्पहार अर्पण केला व उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. याप्रसंगी विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन, प्र-कुलगुरू डॉ एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, अधिष्ठाता डॉ. अंजली कुरणे, डॉ.पराग काळकर, डॉ. मनोहर चासकर, डॉ. संजीव सोनवणे, डॉ. विजय खरे, डॉ. विलास आढाव डॉ. सुनिल धिवार तसेच विद्यापीठातील विविध विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी व शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.