मा. एकनाथजी खडसे यांच्या नेतृत्वाखाली जावळे आणि जामनेर तालुक्यातील मुक्ताईनगर येथील, भाजपाच्या आजी- माजीच्या नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केला पक्ष प्रवेश ; दिवाळीच्या आधीच मुक्ताईनगर येथे राजकीय पक्षप्रवेशाच्या अतीष बाजीने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ... 

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल* *मा. एकनाथजी खडसे यांच्या नेतृत्वाखाली जावळे आणि जामनेर तालुक्यातील मुक्ताईनगर येथील भाजपाच्या अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केला पक्ष प्रवेश * 


दिवाळीच्या आधी मुक्ताईनगर येथे राजकीय पक्षप्रवेशाच्या अतीष बाजीने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ... 


*मुक्ताईनगर :-* आबा पाटील, रवींद्र पाटील आणि देवपिंप्री येथील बाळू पाटील, गोपाळ कोळी यांच्यासह मुक्ताईनगर भाजप भाजप तालुका उपाध्यक्ष संदीप


दिवाळीनंतर जळगावात प्रवेश केला. त्यात सुरत येथील उद्योजक सोहळा होणार आहे. संघटनासाठी प्रवेश करणारा प्रत्येक कार्यकर्ता महत्वाचा आहे. पाटील, सुभाष पाटील, अनिल या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पक्ष पाटील, गणेश बोरसे, नेरी बुद्रूक बळकट होतो, यातूनच उद्याचे येथील प्रमोद खोडपे, जयेश पाटील, नेतृत्व तयार होते, असे माजी मंत्री सुरेश पाटील, दत्ता वाघोडे, विशाल एकनाथ खडसे यांनी सांगितले.


जामनेर तालुक्यातील देवपिंप्री तालुका सरचिटणीस सुनिल काटे, आणि नेरी येथील सुमारे २०० भाजप कार्यकर्त्यांनी तसेच जावळे आणि जामनेर तालुक्यातील मुक्ताईनगर भाजपा तालुका सरचिटणीस, तालुका उपाध्यक्ष यांनी माजी मंत्री खडसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या


कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला जामनेर तालुक्यातील अनेक भाजप कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत, असे रवींद्र पाटील यांनी सांगितले.