आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व आमचे नेते युवराज भाऊ बनसोडे यांच्याशी पोलिस हुज्जत घालून

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व आमचे नेते युवराज भाऊ बनसोडे यांच्याशी पोलिस हुज्जत घालून त्यांना शिवी गाळ करून जीवे मारण्याची धमकी देत आहे यासाठी आंबेडकरी चळवळीतील विविध संघटनांनाच्या वतीने काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादापवार यांना निवेदन दिले यावेळी त्यांनी लगेच पोलिस आयुक्त यांच्याशी मी बोलून आपणास बोलवले जाईल त्यावेळी आपण उपस्थित राहवे असे अश्वासन दिले सदर वेळी संविधान संरक्षण समितीचे संजयजी भिमाले शरद गायकवाड  सर्व पदाधिकारी व भिम छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा शामभाऊ गायकवाड व निलेशभाऊ गायकवाड मंगेश कांबळे मारूती बनसोडे संघभुषण साखरे अदि उपस्थित होते