मा. विधी समिती अध्यक्ष आणि नगरसेवक मा. कैलासदादा गायकवाड यांच्या हस्ते डिपी रोड येथील विधवा महिलांना दिवाळी निमित्ताने अन्न धान्याचे किट वाटप

पुणे प्रवाह न्युज पोर्टल डीपी रोड आंबेडकर वसाहत येथील विधवा महिलांना मा श्री कैलासदादा गायकवाड मा नगरसेवक पुणे मनपा मा अध्यक्ष विधी समिती यांच्या तर्फे दिवाळी अन्न धान्य वाटप करण्यात आले यावेळी श्री रवी मोहोळ ,श्री खेम सोनार हे उपस्थित होते