महाविकास आघाडीचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अरुण लाड व शिक्षक मतदार संघाचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, काँग्रेस भवन मध्ये आज महत्वपूर्ण बैठक संपन्न...

पुणे प्रवाह न्युज पोर्टल महाविकास आघाडीचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अरुण लाड व शिक्षक मतदार संघाचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, काँग्रेस भवन मध्ये आज महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत मा. ना. सतेज उर्फ बंटी पाटील, पुणे शहर अध्यक्ष मा. रमेशदादा बागवे, मा. मोहनदादा जोशी, मा. उल्हासदादा पवार, मा. बाळासाहेब शिवरकर, मा. अभयजी छाजेड, मा. आमिर शेख, मा. दीप्तीताई चवधरी, मा. कमलताई व्यवहारे, मा. अरविंदजी शिंदे, मा. अविनाशजी बागवे, मा. रविंद्र धंगेकर, मा. मनीषजी आनंद, मा. अजित दरेकर, मा. लताताई राजगुरू, मा. सोनालीताई मारणे, मा. मेहबूब नदाफ आदींनी सर्वांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.