श्री.अली दारूवाला पुणे यांची भारतीय जनता पार्टी, अल्पसंख्याक आघाडी प्रभारी, पुणे शहर या पदावर नियुक्ती

पुणे प्रवाह न्युज पोर्टल श्री.अली दारूवाला


पुणे यांची


भारतीय जनता पार्टी, अल्पसंख्याक आघाडी प्रभारी, पुणे शहर या पदावर नियुक्ती


*पुणे :-* भारतीय जनता पार्टी


पुणे शहर अध्यक्ष तथा 


(मा. आमदार)


मा. जगदीश तुकाराम मुळीक


यांच्या शुभ हस्ते 


श्री.अली दारूवाला


पुणे,


यांची


भारतीय जनता पार्टी, अल्पसंख्याक आघाडी प्रभारी, पुणे शहर या पदावर नियुक्ती करण्यात येत आहे.


आपल्या कामाचा राजकीय क्षेत्रातील अनुभवाचा पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक विस्तारासाठी निश्चितच उपयोग होईल असा मला विश्वास आहे


आपल्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा व मनपूर्वक अभिनंदन !


याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांनी ही अली दारुवाला यांना, शुभेच्छा दिल्या.