परिषद की पाठशाला ; अभाविपचा अनोखा उपक्रम

पुणे प्रवाह न्युज पोर्टल



*परिषद की पाठशाला ; अभाविपचा अनोखा उपक्रम*


विजयादशमी निमित्ताने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पिंपरी चिंचवड महानगर आयोजित *परिषद की पाठशाला* या उपक्रमास प्रारंभ झाला, सध्या शाळा चालू नसल्याने विद्यार्थी त्यांच्या वर्गापासून दूर आहेत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्यासाठी चिंचवड येथील समरसता पूनरुत्थान गुरुकुलम येथील विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकास, कला, विज्ञान, गणित, इतर विषयांवर माहिती देण्यात आली. यावेळी गिरीश जी प्रभुणे यांनी मार्गदर्शन केले, पिं.चिं.महानगर अध्यक्षा प्रा.शिल्पा जोशी मॅडम, पुणे जिल्हा सहसंयोजीका स्वप्नाली बवरे, पुणे जिल्हा संयोजक गौरव वाळुंजकर, सहसंयोजक ऋषिकेश विडोळे, महानगरमंत्री तेजस चवरे, शुभम मोटे, प्रणिता कारंडे, प्रतिक्षा काटकर इ. कार्यकर्ते उपस्थित होते.