भारतीय बौद्ध सभा, वंचित बहुजन आघाडी, विलास चौरे समाज सेवा प्रतिष्ठान, भिम शक्ती रिक्षा संघटना, अखिल मंगळवार पेठ पुणे च्या वतीने ६४ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करीत खीर दान करण्यात आले.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल पुणे :- *भारतीय बौद्ध सभा, वंचित बहुजन आघाडी, विलास चौरे समाज सेवा प्रतिष्ठान, भिम शक्ती रिक्षा संघटना, अखिल मंगळवार पेठ पुणे च्या वतीने ६४ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करीत खीर दान करण्यात आले तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, तसेच त्यावेळी ज्येष्ठ नेते आद.मा.बाळासाहेब चौरे, भारतीय बौद्ध महासभा चे मा.नितीन भाऊ वाघमारे तसेच प्रभाग अध्यक्ष मा.पंचशील चौरे, प्रभाग उपाध्यक्ष मा.किरण कानडे, प्रभाग सचिव मा.स्वप्नील गजरमल , युवा नेते मा.ओंकार कांबळे, मा.राहुल जगताप, मा. अतुल गवळी, मा.रोहित निकाळजे, मा.सम्यक चौरे, मा.कबीर चौरे, मा.नितीन गट, मा.भारत खरात, मा. विजय वारभुवन, मा.मुकुंद कांबळे, मा.नरेश जगताप, मा. सचिन जगताप, मा. शिवदास म्हाळगी, मा. मनोज पिल्ले, मा. रमेश पाडळे, मा. राजू चव्हाण, मा. चिमाजी चव्हाण, मा. प्रकाश आव्हाड, मा. अनिल सकट, मा. गणेश शिंदे यासोबत अनेक विविध पक्ष, संघटनाचे तसेच असंख्य मान्यवर,पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते..*