बंड गार्डन पाेलिस निरीक्षक मा. अमाेल काळे साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ; साहेबांना कोरोना योद्धा पुरस्काराने गौरविण्यात आले

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


 


*बंड गार्डन पाेलिस निरीक्षक मा. अमाेल काळे साहेबांना कोरोना योद्धा पुरस्काराने गौरविण्यात आले*


बंड गार्डन पाेलिस निरीक्षक मा. अमाेल काळे साहेब यांच्या वाढदिवस निमित्ताने काेराेना व्हायरस च्या लढाईत डॉक्टर, पाेलिस, सफाई कर्मचारी व आपण अन्नधान्य व वैद्यकीय सेवेच्या काैतुकास माेलाचे व महत्वपूर्ण जबाबदारी ने आपले कर्तव्य पार पाडले त्या बद्दल मानव आधार सामाजिक संघ महाराष्ट्र राज्य च्या वतीने आपले *काेराेना याेध्दा म्हणून सन्मान पत्र देऊन गौरवण्यात आले*. संस्थापक अध्यक्ष दशरथ शेट्टी यांच्या हस्ते शाँल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष धनश्री शेट्टी, ताडीवाला राेड युवक अध्यक्ष विनायक नायडू, SPO प्रमुख ताडीवाला राेड साेनू काळे, SPO साेनू अडसूळ, संताेष सदगुरे आदि कार्यकतै उपस्थित हाेते.