मानव आधार सामाजिक संघ महाराष्ट्र राज्य च्या वतीने, पत्रकार बांधवांना रेशनिंग किट, एन.95 माक्स, सानिटायईजर, पी. पी. किट, हँन्डग्लाेज वाटप

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


मानव आधार सामाजिक संघ महाराष्ट्र राज्य च्या वतीने लक्ष्मी राेड जाेगेश्वरी मंदिर,एबीसी चाैक पुणे येथे सर्वाधिक पत्रकार संघ आणि पत्रकार बंधू भगिनी यांना मानव आधार सामाजिक संघ महाराष्ट्र राज्य च्या वतीने, हँन्डग्लाेज, ईत्यादी अत्यावश्यक वस्तू माेफत वाटप करण्यात आले प्रमुख उपस्थितीत पत्रकार यांच्याशी काेराेना महामारी आणि लाँकडाऊन काळात केलेल्या कार्याबद्दल चर्चा करुन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. दशरथ शेट्टी आणि बाबू मामा हिरमेठकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी सर्वाधिक पत्रकार संघ चे अध्यक्षा मा. कांचन बडवाणे मँडम, पुणे प्रवाह संपादक संताेष सागवेकर, मेट्रो न्युज चे सिमोन सातपुते, पत्रकार अनिल सिंग, पत्रकार दिपक कापरे, पुणेकर माझा संपादक संताेष शिदे, महाराष्ट्र प्रवाह संपादक परशुराम गंगानाेर, सर्वाधिकार पत्रकार संघाचे सभासद, मानव आधार संघ चे पुणे शहर कार्याध्यक्ष रमेश भंडारी, संघटक चंदु म्हेत्रे, पुणे शहर युवती अध्यक्षा कु. पुनम धाेत्रे, ताडीवाला राेड युवक अध्यक्ष विनायक नायडू, ता. राेड अध्यक्ष किरण खरात, ता. राेड संघटक सतिश गायकवाड, संताेष सदगुरू, सागर अदि कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला . यावेळी पत्रकार बंधू भगिनी नी मानव आधार सामाजिक संघ महाराष्ट्र राज्य चे आभार मानले.


Popular posts
छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी.
Image
राम उत्तम गालफाडे मा. पोलीस अधिकारी यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी
Image
कॅशलेस प्रवासाबरोबर आता फास्टॅगवर 5 टक्के कॅशबॅक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून वाहनधारकांसाठी 11 जानेवारी, 2021 पासून सवलत योजना
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी – चिंचवड येथे  ऑनलाईन अपॉंइटमेंट असणा-यांनी चाचणीकरीता हजर राहण्याचे आवाहन
मदतीचा हात म्हणून मानव आधार सामाजिक संघ महाराष्ट्र राज्य संस्था ला गरजू गाेरगरिब नागरिकाना रेशनिंग किट वाटप
Image