भीम छावा संघटनेचे पुणे शहराध्यक्ष अमितभाऊ मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य प्लाजमा दान दानलुंबिनी बुद्ध विहार कडबा फडई कॅम्प पुणे येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


 


भिम छावा संघटनेच्यावतीने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रक्ताचा तुटवडा जाणवत होता त्याचबरोबर कोरोनाचे बरे होणाऱ्या रुग्णाचे प्लाजमा उपयुक्त ठरत असल्यामुळे


 


पुणे :- या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती भिम छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शामभाऊ गायकवाड तसेच उपाध्यक्ष निलेश गायकवाड धम्मपाल कांबळे


संघभूषण साखरे कार्यक्रमाचे आयोजन कॅम्प शाखेतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच प्रतीक कांबळे नेहाल गाडे कुमार गायकवाड यांनी केले होते यावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवले