सुधाकर उर्फ अंबादास वामन खंडागळे वय 82 वर्ष.... छत्तीस वर्ष जेजुरी, जुनी जेजुरी, शेडाणी, कोळविहिरे, दौंडज येथे शिक्षक म्हणून सेवा करून मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


सुधाकर उर्फ अंबादास वामन खंडागळे वय 82 वर्ष. खंडोबा व श्रीरामाचे निस्सीम भक्त होते. . मल्हारी विजय, मल्हारी लीलामृत, मल्हारी पाठ यांसह खंडोबावरील अनेक धार्मिक ग्रंथांची निर्मिती केली. याशिवाय मार्तंड विजय विजयकार गंगाधरा च्या जीवनावरील "एका मातीचे अंगण' ही कादंबरी लिहिली. 1981 साली जनगणनेसाठी राष्ट्रपतीं पदकाने त्यांना गौरवण्यात आले होते. जेजुरी येथे सामाजिक जीवन सतत कार्यरत राहून रामाची सेवा करत त्यांनी जीवन व्यतीत केले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. जेजुरी देवस्थान चे माजी अध्यक्ष डॉक्टर प्रसाद खंडागळे यांचे ते वडील होत.


Popular posts
आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या 226व्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन...
Image
किल्ले सिंहगड मोहीम फत्ते*🚩🚩  ४ फेब्रुवारी १६७० रात्री गडावर तुंबळ लढाई झाली
Image
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व आमचे नेते युवराज भाऊ बनसोडे यांच्याशी पोलिस हुज्जत घालून
Image
कोलकातामध्ये डावे-भाजपा विद्यार्थी संघटना भिडल्या; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीमार
स्टार बॉईज स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा बोपोडी येथे पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला यावेळेस प्रमुख पाहुणे  मा श्री कैलासदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
Image