मा.श्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री आणि पिंपरी-चिंचवड शहराचे दादा माणूस याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुस्तकाचे लोकार्पण शिरूर लोकसभेचे खासदार मा.डॉ.अमोल कोल्हे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पिंपरी-चिंचवड शहर विकासाचे शिल्पकर अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त. यावेळेस शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक माजी उपमहापौर राजू मिसाळ, शहर सरचिटणीस अमोल भोईटे, सोशल मीडिया अध्यक्ष समीर थोपटे पिंपरी चिंचवड सकाळ समुहाचे संचालक व त्यांचे सहकारी उपस्थित होते.