मा. श्री. किशोर अडागळे सामाजिक कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज नगर यांना कोविड १९ महायोद्धा 2020 - (KOVID 19 - WARRIORS 2020 ) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल.


 


मा. श्री. किशोर अडागळे


सामाजिक कार्यकर्ते 


छत्रपती शिवाजी महाराज नगर


यांना


कोविड १९ महायोद्धा 2020 - 


(KOVID 19 - WARRIORS 2020 ) 


या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 


 


पुणे :- साप्ताहिक पुणे प्रवाह (PUNE PRAVAH) यांच्या वतीने कोरोना या महामारीच्या लाॅकडाऊन काळात, कशाची पर्वा न करता. जनसामान्यांची सेवा हिच खरी ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य जीवनात मानून - अंगीकार करून सतत जनसेवा करणारे 


मा. श्री. किशोर अडागळे


सामाजिक कार्यकर्ते 


छत्रपती शिवाजी महाराज नगर


यांना 


कोविड १९ 


कोरोना 2020 महायोद्धा 


(KOVID CORONA WARRIORS 2020 )


देण्यात येत आहे.


असेच जनसेवेचे प्रवित्र कार्य, आपल्‍या हातून सदैव घडत राहो, 


 


 


आपल्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 


 


 


आपलाच 


संपादक संतोष सागवेकर 


साप्ताहिक, पुणे प्रवाह.


 


 


 


टिप :- करोना कोविड महायोद्धा पुरस्काराचे मानकरी होण्यासाठी संपर्क संपादक संतोष सागवेकर


 


मो. नं. 9588603051 शी आणि


 


punepravah@gmail.com वर आपली संपूर्ण माहिती मेलवर च पाठवा. 


Popular posts
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
अनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंधक ) कायदा अंतर्गत ; पेण येथील रास्त भाव धान्य दुकानदार"" मोहन नारायण वेखंडे"" गुन्हा दाखल करण्यात यावा...... नागेश जगताप
Image
तुळशीबाग श्रीराम मंदिर
Image
शितल पेट्रोल पंप ते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक(कमेला चौक) पर्यंतच्या मुख्य रोडवरील *रस्ता दुभाजक* साफ करून त्या ठिकाणी सुदंर असे रंगीबेरंगी फुलाचे रोपे लावण्याचे काम उद्यान विभागाकडून सुरू आहे.
Image