रुद्राक्ष बँडचे गझल रॉक हे नवे गाणे प्रदर्शित ...

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 



 


सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक साई पियूष ह्यांच्या बँड रुद्राक्ष ला नुकतीच दहा वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्ताने त्यांनी गझल रॉक नावाचे नवे गाणे Zee Music Co कडून रिलीज केले, लॉक डाऊन मुळे नवीन कलाकृतींची निर्मिती होत नसल्याने रसिकांसाठी ही एक पर्वणीच आहे, नुकतेच हे गाणे सोशल मीडिया च्या माध्यमातून रासिंकासमोर आले असून साई पियूष यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणे गौरव बुरसे यांनी गायले आहे, या गाण्यासाठी हार्मोनिअम पियूष कुलकर्णी, ड्रम्स साईप्रसाद निंबाळकर,गिटार आशिष जाधव यांची साथ लाभली असून, या गाण्याला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.


Popular posts
तरुणांनी राज्यशासन व केंद्राच्या योजनेचा लाभ घेवून उद्योजक बनावे – पी.टी काळे
Image
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन या दोन दिवशी झेंडा फडकावण्या मध्ये फरक काय
Image
साहेब मी एक  साधा  पत्रकार आहे..* कर्जत माथेरान नेरळ   :  गणेश पवार दै.शिवतेज✍️
Image
स्त्री शिक्षणाचे जनक, महान क्रांतिकारक, उत्तम उद्योजक,क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले* यांची आज जयंती…  त्यानिमित्त महात्मा फुले यांना *विनम्र अभिवादन !!!*
Image
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image