नभांगण फाउंडेशनच्या वतीने पीपीई किट जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे सुपूर्द

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


*


पुणे दि.11: :- नभांगण फाउंडेशनच्या वतीने पीपीई किट मदत स्वरुपात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या कडे सुपूर्द करण्यात आले.


नभांगण फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यात अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. यावेळी नभांगण फाउंडेशनच्या राजश्री देशपांडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर उपस्थित होते.