सध्याच्या कोविड १९ विषाणू प्रदुर्भावाच्या प्रतिबंधासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसंदर्भातील आपले योगदान महत्त्वाचे आहे

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


*नमस्कार*कोरोनाबाधितांवरील उपचारांचे सकारात्मक परिणाम दिसत असताना कोरोनाविरुद्ध लढणार्‍या कर्मचारी आणि योद्धे यांच्या प्रती समाजामध्ये गैरभाव आणि भेदभाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. प्रसारमाध्यमात काम करणाऱ्या आपल्यासारख्या व्यक्तींवरील जोखीम तर अधिक चिंताजनक आहे. 


या परिस्थितीबाबत आणि सुरक्षितपणे आपली जबाबदारी कशी पूर्ण करता येईल याबाबत युनिसेफ आणि माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 04 जून रोजी सकाळी 11 वाजता राज्यस्तरीय ऑनलाइन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. आपण यामध्ये सहभागी व्हावे ही विनंती. 


सहभागी होण्याकरिता खालील झूम लिंकवर क्लिक करावे.


Join Zoom Meeting


https://us02web.zoom.us/j/89256083171?pwd=MTg4RUZucG5hY3N5RWZKa05FMVJHQT09


Meeting ID: 892 5608 3171


Password: DGIPR@123