येरवडा परिसरातील स्वाब सेन्टरची अतिरिक्त मनपा आयुक्तांनी केली पाहणी

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


कृपया प्रसिद्धीकरिता,


०४/०६/२०२०,


,


येरवडा परिसरातील क्रांतीवीर वीर लहुजी वस्ताद साळवे हायस्कूल व अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह येथील स्वाब सेंटर ची आज मा,अतिरिक्त महापालिका आयुक्त,( जनरल ) मा,रुबल अगरवाल यांनी भेट देऊन पाहणी केली,


याप्रसंगी या परिसरातील सभासद मा,ऍड,अविनाश राज साळवे,भारतीय जैन संघटनेचे अमित लुंकड,सहमहापालिका आयुक्त विजय दहिभाते,महापालिका सहाययक आयुक्त विजय लांडगे,राजेश बनकर,डॉ, रेखा गलांडे,डॉ, माया लोहार,डॉ, धनंजय निल,वरिष्ठ पोलीस अधिकारी पंकज देशमुख,पोलीस निरीक्षक युनूस शेख,व अन्य अधिकारी उपस्थित होते,


या संदर्भात महापालिका सहायक आयुक्त विजय लांडगे यांनी सांगितले कि, क्रांतीवीर वीर लहुजी वस्ताद साळवे हायस्कूल मधील स्वाब सेंटर ७ मे २०२०,रोजी सुरू झाले,तर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृहातील स्वाब सेंटर १८ मे,२०२० रोजी सुरू झाले,असल्याचे त्यांनी सांगितले,