मानव आधार सामाजिक संघ देहूरोड शहर अध्यक्ष संतोष उर्फे सन्नी दुधघाघरे कोविड १९ कोरोना 2020 महायोद्धा - (KOVID CORONA WARRIORS 2020 ) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


मानव आधार सामाजिक संघ देहूरोड शहर अध्यक्ष 


संतोष उर्फे सन्नी दुधघाघरे


कोविड १९ कोरोना 2020 महायोद्धा - (KOVID CORONA WARRIORS 2020 ) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 


 



 


पुणे :- साप्ताहिक पुणे प्रवाह (PUNE PRAVAH) यांच्या वतीने कोरोना या महामारीच्या लाॅकडाऊन काळात, कशाची पर्वा न करता. जनसामान्यांची सेवा हिच खरी ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य जीवनात मानून - अंगीकार करून सतत जनसेवा करणारे मानव आधार सामाजिक संघ देहूरोड शहर अध्यक्ष संतोष उर्फे सन्नी दुधघाघरे


यांना करोना- कोविड १९ महायोद्धा 2020 - (KOVID CORONA WARRIORS 2020 ) यांना देण्यात येत आहे.


असेच जनसेवेचे प्रवित्र कार्य, आपल्‍या हातून सदैव घडत राहो, 


 


 


आपल्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 


 


 


आपलाच 


संपादक संतोष सागवेकर 


साप्ताहिक, पुणे प्रवाह.


 


 


 


टिप :- करोना कोविड महायोद्धा पुरस्काराचे मानकरी होण्यासाठी संपर्क संपादक संतोष सागवेकर


 


मो. नं. 9588603051 शी आणि


 


punepravah@gmail.com वर आपली संपूर्ण माहिती मेलवर च पाठवा. 


Popular posts
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
अनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंधक ) कायदा अंतर्गत ; पेण येथील रास्त भाव धान्य दुकानदार"" मोहन नारायण वेखंडे"" गुन्हा दाखल करण्यात यावा...... नागेश जगताप
Image
गृहनिर्माण संस्थांसाठी ' संकुल सुविधा ' हेल्पलाईनचा प्रारंभ
रॉयल तष्ट आयोजित अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न !* *जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक!*