सोहळा सार्वभौमत्वाचा! 🚩 उत्सव स्वातंत्र्याचा!🚩 एकच धून ६ जून #ऊर्जास्रोत🚩

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


एक असा राजा


ज्याने आपल्या प्रजेला समानतेने, सन्मानाने आणि निपक्षपातपणे वागवावे यात छत्रपती शिवाजी महाराजांशी बरोबरी करणारा राजा या भुतलावर कधी झाला नाही आणि होणार ही नाही.


न भूतो न भविष्यती ऐसे शिवछत्रपती!