छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करणभाऊ गायकर व केंद्रीय अध्यक्ष प्रतापसिंह कांचन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करणभाऊ गायकर व केंद्रीय अध्यक्ष प्रतापसिंह कांचन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली*
*कराड तालुका अध्यक्ष सागरभाऊ साळुंखे व कराड पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील (आप्पा) यांच्यातर्फे*
*दि 12/05/2020 रोजी कराडमध्ये बुधवार पेठ,कृष्णा नाका,शनिवार पेठ,मलकापूर,व वारुंजी या विविध भागात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दैनंदिन जीवनावश्यक अन्न धान्याचे 51 किट गरीब व गरजू कुटुंबाना वाटप करुण मानुसकीचे नाते जपण्यात आले.*
*कोरोना महामारीच्या या भीषण संकटात आज संपूर्ण जग सापडले आहे.आपल्या देशामध्ये देखील या आजारामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे.गेल्या दोन महिन्यापासून संपूर्ण देशात लॉकडाउन आहे.आपल्या राज्यात देखील ही परिस्थिती गंभीर होत चालली आहे परंतु महाराष्ट्र राज्य सरकार या संकटात खंबीरपणे उभं राहून सर्व जनतेची काळजी घेत आहे आणि अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जपत कराड मधील 51 गोर गरीब गरजू कुटुंबाला अन्न धान्याचे किट वाटप करण्यात आले.* 
*त्यामध्ये  प्रामुख्याने तांदूळ,गव्हू,तेल,मीठ,साखर,अंगाचे साबण,चहा पावडर,डाळ,कांदे,चटणी पाकीट इ.दहा वस्तूंचेे वाटप करण्यात आले, तसेच शासणाने दिलेल्या सर्व नियम पाळून ही मदत घरोघरी जाऊन हे सर्व अन्न धान्याचे किट देण्यात आले.* 
 *या सर्व उपक्रमाचे नियोजन.* 
 *संघटनेचे कराड तालुका अध्यक्ष सागरभाऊ साळुंखे यांनी केले होते.*
*यावेळी छावा क्रांतीवीर सेनचे कराड तालुका अध्यक्ष सागरभाऊ साळुंखेे,कराड तालुका संपर्क प्रमुख रोहित पंडित(सुतार),कराड तालुका संघटक विशाल डोंगरे,कराड तालुका उपाध्यक्ष कृष्णत तुपे,कराड तालुका सरचिटणीस अक्षय खाडे, कराड शहर कार्याध्यक्ष सुजित लादे, कराड शहर संघटक सिद्राम कसकी,वारुंजी शाखा प्रमुख अजिंक्य कांबळे यांनी अथक परिश्रम घेतले*


Popular posts
चिखलवाडी येथील जुन्या ड़े्नेज लाईन वारंवार तुंबुन ,सांडपाणी घरात घुसते.....मा.फिरोज मुल्ला
कर्तव्य सामाजिक संस्थे तर्फे देवदासी महिलांना साडी वाटप करून साजरी केली भाऊबीज
Image
चित्रपटांचे अनुदान दीर्धकाळ प्रलंबित असुन अनुदान देणेच्या कामाला चालना देण्यासाठी अतिरिक्त समिती तसेच सिनेकलाकार लोकसाहित्य,नाट्यकर्मी यांना विमा,आरोयसेवा,प्रवास मदत करण्यास शासनाच्या विविध विभागांचे एकत्र प्रयत्न गरजेचे ... उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
Image
माथेरानच्या पर्यटनासाठी आणखी एक पाऊल.... माथेरानची माहिती देणारे अँप लवकरच संगणकावर
Image
दिग्दर्शक श्री सचिन अशोक यादव यांचा कोंदण हा पहिला मराठी चित्रपट आहे जो कोरोना काळात online या https://www.cinemapreneur.com OTT वेबसाईट वर 1अॉगस्ट 2020 ला release झालेला आहे. 
Image