सुरेश रामगोपाल आगरवाल यांचे अल्पशा आजाराने निधन झाले .त्यांचे  ८१ वर्ष होते .

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


भवानी पेठमध्ये सापिका येथे राहणारे सुरेश रामगोपाल आगरवाल यांचे अल्पशा आजाराने निधन झाले .त्यांचे  ८१ वर्ष होते .त्यांच्या मागे दोन मुली,दोन मुले , सुना , जावई व  नातवंडे असा परिवार आहे. ते पुणे शहर काँग्रेस कमिटीचे चिटणीस  चेतन आगरवाल यांचे वडील होते.
  महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ येथे इंटक संघटनेचे अध्यक्ष व  हवेली तालुका वीज कामगार सहकारी पतसंस्थेचे संस्थापक होते. त्यांनी कामगारांचे प्रश्न नेहमी तळमळीने सोडविले. काँग्रेस पक्षाचे ते निष्ठावंत कार्यकर्ते होते. भवानी पेठेतील हिंद बाल समाज मंडळ तसेच सव॔ सामाजिक संस्थामध्ये ते काय॔रत होते .त्यांच्यावर शंकरशेठ रोडवरील मुक्तीधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले .