डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण: एंजल ब्रोकिंग

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण: एंजल ब्रोकिंग


मुंबई, १२ मे २०२०: सोमवारी भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत १९ पैशांनी घसरला आणि ७५.७३ वर बंद झाला. अमेरिकेने चलन मजबूत केल्याने तसेच देशातील कोरोना व्हायरसच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्यामुळे गुंतवणूकदारांच्या भावनांवर त्याचा परिणाम झाला. ७५.५५ वर सुरु झालेला भारतीय रुपया नंतर कोसळला आणि अमेरिकन चलनाच्या तुलनेत ७५.७३ म्हणजेच १९ पैशांनी घसरल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले. सकारात्मक डोमेस्टिक इक्विटिजनी लोकल युनिटला पाठींबा दिला आणि सहभागींनी अर्थव्यवस्थेतील कोरोना व्हायरससंबंधी घटनांबद्दल चिंता व्यक्त केली, ज्यामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे.


Popular posts
आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या 226व्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन...
Image
किल्ले सिंहगड मोहीम फत्ते*🚩🚩  ४ फेब्रुवारी १६७० रात्री गडावर तुंबळ लढाई झाली
Image
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व आमचे नेते युवराज भाऊ बनसोडे यांच्याशी पोलिस हुज्जत घालून
Image
कोलकातामध्ये डावे-भाजपा विद्यार्थी संघटना भिडल्या; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीमार
स्टार बॉईज स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा बोपोडी येथे पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला यावेळेस प्रमुख पाहुणे  मा श्री कैलासदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
Image