यूनियन बँक ऑफ इंडियाची कर्ज व्याजदार कपात

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


यूनियन बँक ऑफ इंडियाची कर्ज व्याजदार कपात


मुंबई, १० मे २०२०: यूनियन बँक ऑफ इंडियाने सर्व कालावधीच्या कर्जावरील 'मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स' आधारित कर्ज व्याज दरात 'एमसीएलआर' ५-१५ बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे. बँकेने ओव्हरनाइट एमसीएलआर १५ बेसिस पॉइंट्सनी कपात करून ७.१५%, १ महिन्याचे एमसीएलआर १० बेसिस पॉइंट्सनी कमी करून ७.४०% आणि ७.५५ % एवढे केले आहेत. एका वर्षाचे एमसीएलआर ७.७५ टक्क्यांवरून ७.७० टक्के केले आहे. सुधारीत एमसीएलआर ११ मे २०२० पासून लागू होतील. जुलै २०१९ नंतर बँकेद्वारे घोषित केलेल्या दरात ही सलग अकरावी कपात आहे.


Popular posts
*एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे, भारततर्फे एमआयटी स्कूल ऑफ कॉन्शियसनेस -अल्टिमेट रिअ‍ॅलिटी संशोधन संस्थेचा शुभारंभ सामाजिक बांधिलकीतून होईल संशोधन*
Image
🚩 *शिवराज्याभिषेक* 🚩 *मनामनात* 🚩 *शिवराज्याभिषेक*🚩 *घराघरात*
Image
कोरोना विषाणू प्रादुर्भाव नियंत्रणाकरिता क्षेत्रीय कार्यालय स्तरावर आढावा,
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image