काँग्रेस_पक्ष, #दत्ता_बहिरट व मित्र परिवाराच्या माध्यमातून #एक_हात_मदतीचा या संकल्पनेतून  किराणा व धान्य स्वरूपी जीवनावश्यक वस्तूंचे किटचे वाटप

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, शिवाजीनगर मतदारसंघ. 
🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻
 एक_हात_मदतीचा
🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻


कोरोना महामारीचे संकट भारतात नव्हे तर पूर्ण जगात थैमान घालत आहे.


सामाजिक बांधिलकीतून  #काँग्रेस_पक्ष, #दत्ता_बहिरट व मित्र परिवाराने समोर येऊन जबाबदारी स्वीकारत कोरोना संसर्ग लक्षात घेऊन सामाजिक ( Social Distance) अंतर ठेवण्याच्या संकेतांचे  पालन करीत 


 #काँग्रेस_पक्ष, #दत्ता_बहिरट व मित्र परिवाराच्या माध्यमातून


#एक_हात_मदतीचा या संकल्पनेतून  किराणा व धान्य स्वरूपी जीवनावश्यक वस्तूंचे किट 


अंध,अपंग, निराधार, विधवा तसेच हातावरचे पोट असलेल्या गरजू नागरिकांपर्यंत पोहचवण्याचा काम सुरु आहे.


#एक_हात_मदतीचा या संकल्पनेतून धान्याचे किट आम्ही स्वतःच्या खर्चातून तसेच आमच्या मित्र परिवाराच्या सहकार्यातून देत आहोत.


दत्ता बहिरट व मित्र परिवाराच्यातीने मदतीचा हात म्हणून  गहू ,तांदूळ , साखर, शेंगदाणे, रवां, खाद्य तेल, मुगडाळ , तूरडाळ, मीठ ,पोहे, कांदा मसाला, जिरे, मोहरी, हळद, अंगाचा साबण , चहा पावडर इत्यादि जीवनावश्यक वस्तू असलेली पिशवी (किट) त्यांना देण्यात येत आहे.


#आज_बुधवार_दिनांक १३ #मे २०२० रोजी


#श्री_साईराम_रिक्षा_स्टँड येथील #जनवाडी_जनता_वसाहत
भागातील गरजवंतांना धान्याच्या कीटचे वाटप करण्यात आले.


आपला
दत्ता बहिरट
मा.अध्यक्ष – विधी समिती
पुणे महानगरपालिका