भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टी महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष व  मागासवर्गीय समाज महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि महिला शहराध्यक्ष जयश्रीताई संदीप कांबळे यांचे वतीने अन्नदान कार्यक्रम संपन्न

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


   1. करोना या चीनच्या भूता मुळे आपल्या पूर्ण देशात थैमान घातले आहे त्यामुळे आपल्या पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग आहे मी काही मोठा माणूस नाही पण मी समाजाचे देणे लागतो हे मला माहित आहे म्हणून मी काही साफ सफाई कामगार गोरगरीब सिक्युरिटी गार्ड यांना थोडा का होईना मदतीचा हात मी लावण्याचा प्रयत्न केला आहे या अल्पोपहार कार्यक्रमाला मोलाची साथ पुण्याचे नामांकित वकील राजाभाऊ(राजा) सूर्यवंशी आणि पिंपरी-चिंचवड शहरातील युवा नेतृत्व आणि सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब वाघेरे उर्फ आप्पा भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टी महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष व  मागासवर्गीय समाज महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि महिला शहराध्यक्ष जयश्रीताई संदीप कांबळे यांचे वतीने हा कार्यक्रम पार पडला जय भीम जय महाराष्ट्र जय भारत