राज्यात 14 मे पासून 'दारू विक्री'ला संभाजी ब्रिगेड'चा विरोध...*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*राज्यात 14 मे पासून 'दारू विक्री'ला संभाजी ब्रिगेड'चा विरोध...*


*'14 मे' छत्रपती संभाजी महाराज यांची 363 वी जयंती आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म 14 मे रोजी पुण्यामध्ये पुरंदर किल्ल्यावर झाला.* त्यामुळे राज्य सरकारने कपटीपणा करू नये. स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींचा  जन्मदिवस हा राज्यात 'प्रेरणा दिन' म्हणून 'घरावर 'झेंडे' लावून साजरा केला जातो...🚩 महाराष्ट्राचा हा सण आहे. खुल्या दारू विक्रीचा निर्णय १४ मे तारखे नंतर घ्यावा... त्यादिवशी महाराष्ट्रात दारू विक्री नकोच.  *१४ मे रोजी दारू विक्रीला संभाजी ब्रिगेडचा विरोध आहे...*


लोकांना दारू पाजून इतिहासाशी गद्दारी नको...🚩


*- संतोष शिंदे,*
जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, पुणे.