भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती घरीच राहून साध्या पध्दतीने साजरी करूया..... मा.संजोग वाघेरे*  

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*        


*भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची


जयंती घरीच राहून साध्या पध्दतीने साजरी करूया.....


मा.संजोग वाघेरे*


 


*पिंपरी - चिंचवड :-* भारतरत्न महामानव


डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची १४ एप्रिल २०२०  जयंती ,


ही घरीच राहून साध्या पध्दतीने साजरी करुया.                            


          यावर्षी  संपूर्ण जगा सोबत ,देशालावर कोरोना या


व्हायरसचे  महाभयंकर संकट ओढावलेले असल्याने,


१४ एप्रिल रोजी,भारतरत्न महामानव


डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जंयती आहे.


कोरोना  हद्दपार करायचे असल्याने,


आपण सर्वजण ही जंयती  साधेपणाने आणि घरीच राहून


साजरी करूया,अशी विंनती ,


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष


मा.शरदचंद्रजी पवार साहेब आणि


सर्वाच्या वतीने जयंतीच्या शुभेच्छा देतो.                  


सुरक्षित राहून, स्वताःची आपल्या संपूर्ण कुटुंबाची


काळजी घ्या.      


आपलाच .......                            


संजोग वाघेरे                        


पिंपरी - चिंचवड ,                


शहर अध्यक्ष .