राजमुद्रा प्रतिष्ठान अध्यक्ष. निलेश म.निम्हण यांच्या वतीने ,जेवण वाटप करण्यात आले.

आज 4/4/2020 रोजी


राजमुद्रा प्रतिष्ठान अध्यक्ष. निलेश म.निम्हण


यांच्या वतीने


आज सकाळी व संध्याकाळी


निम्हण मळा, पाषाण आणि सुसरोड येथे


जेवण वाटप करण्यात आले .


यावेळी उपस्थित प्रतिष्ठान कार्यकर्ते गणेश वामणे,राकेश


चौगुले, राहुल राठोड,बापु वामणे आणि राहुल गुप्ता


आदीच्या उपस्थितीत जेवण विटप करण्यात आले.