मुंबई  पुणे नाही थांबली तर संपेल.*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*मुंबई  पुणे नाही थांबली तर संपेल.*


👉🏻 बंगळूर गेल्या ४८ तासात कोरोनाचा एकही नवीन रुग्ण नाही..
*परंतु  पुणे मुंबई मध्ये आकडा वाढतच चालला आहे तो आपल्या मुर्खपणामुळे*


    आपणा सर्वांना हात जोडून विनंती करतो कि 
🙏🏼 *कृपया घराबाहेर पडू नका*🙏🏼
     कारण अजूनही वेळ गेलेली नाही, हा आणि पुढील आठवडा खूप महत्वाचा आहे.कोणाला कोरोनाची लागण झाली आहे आणि नाही ते आपणास माहित नाही त्यात बाहेर पडण्याचा मूर्खपणा लोक करत आहेत. *हाच गाफीलपणा अमेरिका आणि इटली तील नागरिकांनी केला* जो सध्या आपण करत आहोत...
    घराबाहेर पडून आपले जीवन तर आपण धोक्यात घालतच आहोत पण आपल्या कुटुंबाचे आणि  समाजाचे हि जीवन धोक्यात घालत आहोत ह्याच भान ठेवा
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼


🙏🏼 *काही दिवस  भाज्या नाही  खाल्ल्या तर कोणी मरणार नाही*


 🙏🏼 *घरी कडधान्य असेल ना, मग कशाला बाहेर पडत आहात*


🙏🏻 *15 दिवस डाळ -भात खा नंतर आयुष्यभर भाजीपाला खा*


🙏🏻 *सध्या जीवन महत्वाचे आहे  सामान आणि भाजीपाला नाही*


  माझी सर्वांना विनंती आहे कि हा msg तुम्ही तर follow कराच पण आपल्या जवळच्या मित्रांना , नातेवाईकांना हि पाठवा 
  *हे 15 दिवस घराबाहेर पडू नका , घरातच राहावे*  
    हि कळकळीची हाथ जोडून विनंती आहे.
            ......


Popular posts
आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या 226व्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन...
Image
किल्ले सिंहगड मोहीम फत्ते*🚩🚩  ४ फेब्रुवारी १६७० रात्री गडावर तुंबळ लढाई झाली
Image
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व आमचे नेते युवराज भाऊ बनसोडे यांच्याशी पोलिस हुज्जत घालून
Image
कोलकातामध्ये डावे-भाजपा विद्यार्थी संघटना भिडल्या; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीमार
स्टार बॉईज स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा बोपोडी येथे पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला यावेळेस प्रमुख पाहुणे  मा श्री कैलासदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
Image