डॉक्टर आपल्या दारी - विनामूल्य सेवा* *शुक्रवार दि.२४/०४/२०२० सकाळी १० ते दुपारी २*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*#संघर्ष_कोरोनाशी_निश्चय_जिंकण्याचा*
*डॉक्टर आपल्या दारी - विनामूल्य सेवा*
*शुक्रवार दि.२४/०४/२०२० सकाळी १० ते दुपारी २*


*भारतीय जैन संघटना, फोर्स मोटर्स, पद्मकृष्णा फाउंडेशन- संस्थापक मा.सदानंद कृष्णा शेट्टी (मा.स्थायी समिती अध्यक्ष, पुणे मनपा), मा.सौ.सुजाता सदानंद शेट्टी ( नगरसेविका पुणे महानगरपालिका) यांच्या संयुक्त विद्यमानाने 'डाॅक्टर आपल्या दारी'* हा उपक्रम आपल्या प्रभागामध्ये *डॉ. राजेश अंबिके* यांच्या विशेष सहकार्याने सुरू करण्यात येणार आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध पातळीवर विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रसार वाढू नये व त्याची लक्षणे असल्यास ती लवकर समजून येऊन त्यावर तातडीने उपचार करता यावेत. म्हणून आपल्या प्रभागात *'डॉक्टर आपल्या दारी'* हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
यामुळे नागरिकांना नेहमीच्या किरकोळ ताप, सर्दी, खोकला यांसारख्या आजारांवर देखील त्वरीत उपचार मिळून नागरिकांना औषधे दिली जाणार आहेत त्यामुळे नागरीक लवकर बरे होण्यास मदत होणार आहे.


वेळ व तारीख खालीलप्रमाणे :
*शुक्रवार दि.२४/०४/२०२० सकाळी १० ते दुपारी २*
*स्थळ : सकाळी १० वा. इंदिरानगर*
*सकाळी ११ वा. श्रमिक नगर, कॉलनी क्र.२*
*दुपारी १२ वा. मरिय्यमन नगर-सिद्धार्थ नगर*
*दुपारी १ वा. २२४,२२६,२२७,२२८,२२० मंगळवार पेठ, शिवाजी स्टेडियम येथे समारोप*


अनावश्यक गर्दी करू नये आपापल्या घराजवळील भागातही उपक्रम होणार आहे याची नोंद घ्यावी. तरी गरजूंनी या विनामूल्य उपक्रमाचा लाभ घ्यावा ही विनंती.


*संयोजक*
*भारतीय जैन संघटना, फोर्स मोटर्स, पद्मकृष्णा फाउंडेशन- संस्थापक मा.सदानंद कृष्णा शेट्टी (मा.स्थायी समिती अध्यक्ष, पुणे मनपा), मा.सौ.सुजाता सदानंद शेट्टी ( नगरसेविका पुणे महानगरपालिका) यांच्या संयुक्त विद्यमानाने*