वडगावशेरी विधानसभा मतदार संघ काँग्रेस कमिटी* रिपब्लीक टीव्ही चॅनलचे संपादक श्री. अर्णब गोस्वामी कारवाई साठी निवेदन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*वडगावशेरी विधानसभा मतदार संघ काँग्रेस कमिटी*


रिपब्लीक टीव्ही चॅनलचे संपादक श्री. अर्णब गोस्वामी


यांनी अखिल भारतीय काँग्रेस पार्टीच्या


अध्यक्षा *श्रीमती सोनियजी गांधी* 


यांच्या विरोधात अत्यंत हिन पातळी वरील विधाने आणि


शेरेबाजी केली त्यामुळे त्यांच्या विरुद्ध


कायदेशिर कारवाई करून त्यांना अटक करावी


अशी मागणी येरवडा पोलिस स्टेशनचे


वरिष्ठ निरीक्षक मा. युनूस शेख साहेब यांच्या कडे


*ब्लॉक अध्यक्ष मा. रमेशभाऊ सकट* व


पुणे शहर युवक उपाध्यक्ष *मा. राहुल शिरसाठ* यांनी केले.