पुणे प्रवाह न्युज पोर्टल
प्रेस नोट
*पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा:डॉ .पी. ए. इनामदार*
पुणे :
कोरोना विषाणू साथीच्या विरोधात देशाची एकजूट दाखविण्यासाठी रविवारी रात्री ९ वाजता घरातील दिवे बंद करून मेणबत्ती प्रज्वलित करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला सर्वांनी प्रतिसाद द्यावा ,असे महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार यांनी म्हटले आहे .
आझम कॅम्पस शैक्षणिक परिवार ,विद्यार्थी ,प्राध्यापक ,पदाधिकारी ,संस्था यांना तसे संदेश त्यांनी आज पाठवले आणि पत्रकाद्वारे सर्वाना आवाहनही केले आहे . ------------------------------------