*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी* *मा.रामभाऊ घोडके(बापू)* फौंडेशन व *स्व.वसंतराव घोडके(दादा)* फौंडेशन यांच्या वतीने

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*आपण समाज्याचे काही देन लागतो ह्या उद्देशाने*
*कोरोना* मुळे या संचारबंदी मध्ये..
प्रभाग क्रं.16 मध्ये *राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी* *मा.रामभाऊ घोडके(बापू)* फौंडेशन व *स्व.वसंतराव घोडके(दादा)* फौंडेशन यांच्या वतीनेभागातील *अत्यंत गरजूंना (हातावरचे पोट असणारे) *मा.संजय बजाज साहेब व नगरसेवक मा.सागरदादा घोडके* यांच्या मार्गदर्शना खाली *भाजी वांगी कोबी *यांचे 150 किटचे* वाटप करण्यात आले.यावेळी. *श्री.निलेश घोडके. श्री.अमोल घोडके.श्री.सुरेश धावडे.श्री.उमेश वाईगंडे.श्री.रशिद आंबी.श्री.मेहबूब सनाजी.श्री.सौरभ कलगुटगी.श्री.अर्जुन ताटे.श्री.सौरभ शेख.श्री.तौफीक फकीर* आदि उपस्थित होते....