पिंपरी चिंचवड करोना अपडेट*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*शुक्रवार, दि. १७/४/२०२०*
वेळ - सायंकाळी ७.०० वा.
*पिंपरी चिंचवड करोना अपडेट*
*-----------------------*


🔹 तपासणीसाठी पाठविलेले सँम्पल = *१,२५२*


🔹 तपासणी अहवाल प्राप्त = *१,१६०*


🔹 उपचार सुरू असलेल्या करोना बाधित रूग्णांची संख्या = *३९*
(यापैकी चार रूग्णांवर पुण्यात उपचार सुरू आहेत)


🔹 करोना मुक्त झालेल्या रूग्णांची संख्या = *१२*


🔹 तपासणी नंतर करोना बाधित नसलेले रूग्ण = *१,१११*


🔹 गेल्या २४ तासांत वाढ झालेल्या बाधित रूग्णांची संख्या = *०४*


🔹 बाधितांची एकूण संख्या = *५२*


🔹 एकूण मृतांची संख्या = *०१*


🔹 प्रतिक्षेतील अहवाल = *९३*


🔹 घरात अलगीकरण केलेल्या नागरिकांची संख्या  = *२,४३१*


🔹 आज रूग्णालयात दाखल केलेल्या संशयित रूग्णांची संख्या = *१२६*


🔹 आजपर्यंत सर्व्हेक्षण केलेल्या नागरिकांची संख्या = *१०,९०,२७६*


*-----------------------*
*-----------------------*


🟥 राज्यात करोना बाधितांची एकूण संख्या = *३,२३६*


🟥 देशातील करोना बाधितांची एकूण संख्या = *१३,८३५*


🟥 देशात करोनामुळे झालेले एकूण मृत्यू = *४६२*


🟥 देशात करोनामुळे २४ तासात झालेले मृत्यू = *३२*


🟥 देशात करोना मुक्त झालेले रुग्ण = *१,७६७*


🟥 देशात करोना बाधितांच्या संख्येत एका दिवसात झालेली वाढ = *१,०७६*