पुणे प्रवाह न्युज पोर्टल
*#Day22*
कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, नागिकांनी कोरोनाला गांभीर्याने घेऊन सावध व्हावे,
यापुढे काही दिवस घराबाहेर न पडता लॉकडाऊनच्या नियमाचे पालन करावे, नागरिकांनी बेजबाबदारपणे वागू नये , घराबाहेर पडू नये ,गर्दीत जाऊन स्वतः चा आणि कुटुंबाचा जीव धोक्यात घालू नये.
हे थांबल पाहिजे, घरातील व्यक्ती घराबाहेर जाणार नाही हि जबाबदारी आता कुटुंबातील महिलांनी,मुलांनी घेतली पाहिजे.
घराबाहेर जाण्यापासून सर्वाँना रोखले पाहिजे.
*सेवेचे ठायी तत्पर*
आपला: *प्रविणदत्तुडोंगरे*
(*शिवसेना विभागप्रमुख छत्रपती शिवाजी महाराज नगर*)
*स्व.दत्तु डोंगरे महाराज फाउंडेशन*