पुणे प्रवाह न्युज पोर्टल
कृपया प्रसिद्धीकरिता
बोपोडी येथे प्री आयसोलेशन सेंटर सुरू,
सध्या जगभरात कोरोना विषाणू या आजाराने थैमान घातलेले असून पुणे शहरात विषाणू साथीवर नियंत्रण ठेवणेकरिता पुणे पुणे म्हणगरपालिके मार्फत पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येत आहेत,
उपाय योजनेअंतर्गत पुणे महापालिकेच्या वतीने बोपोडी येथील कै, दौप्रदाबाई मुरलीधर खेडेकर हॉस्पिटल मध्ये ३१मार्च२०२०,पासून प्री आयसोलाशन सेन्टर सुरू करण्यात आले आहे,
महत्वाचे मुद्यें खालील प्रमाणे,--