राष्ट्रीय पातळीवरील वेबिनार मध्ये ६०० शिक्षक -प्राध्यापकांचा सहभाग*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


प्रेस नोट 
*राष्ट्रीय पातळीवरील वेबिनार मध्ये ६०० शिक्षक -प्राध्यापकांचा सहभाग* 
पुणे :
इंटरनेट क्वालिटी  एश्युरंस सेल 'आणि व्हाइट कोड टेक्नॉलॉजी  तर्फे आयोजित चार दिवसीय वेबिनार मध्ये ६०० शिक्षक -प्राध्यापकांनी सहभाग घेतला. 'असेसमेंट आणि एक्रिडिटेशन' या विषयावर हा वेबिनार झाला. लॉक डाऊन च्या पार्श्वभूमीवर इंटरनेटच्या माध्यमातून झालेल्या या संवाद सत्राला चांगला प्रतिसाद मिळाला. 'नॅक ' चे सल्लागार डॉ . देवेंद्र कावडे यांनी उदघाटन केले. प्रा . भारत कानगुडे,डॉ श्रीहरी पिंगळे यांनी संयोजन केले . डॉ गौरी देवस्थळे यांनी संयोजनात सहकार्य केले. 
----------------------------------------------