एस. आय  संजय सोनवणेसाहेब. निलेश म निम्हण.यांच्या मार्गदर्शनाखाली  अविनाश लोंढे आणि अभिजीत शेलार यांच्या विशेष पुढाकाराने आणि मित्रपरिवार सह ३९ औंधरोड आंबेडकर चौक.पडाळवस्ती-चंद्रमणी संघ-कांबळे वस्ती,चव्हाण वस्ती, बाराते वस्ती भोजनाचे पाकीट वाटप करण्यात आले.

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*      


 


 


पुणे पोलिस आयुक्तालय व वाहतूक शाखा समुपदेशन विभाग पुणे शहर. 
          
    !! श्री. राजेश पुराणिकसाहेब !!
वरिष्ठपोलीसनिरीक्षक, वाहतूक शाखा 
          समुपदेशन विभाग पुणे शहर 


     🙏   !! यांच्या सौजन्याने !! 🙏
 
         दिनांक 13/4/2020
आज सकाळी 39 औंधरोड आंबेडकर चौक.पडाळवस्ती-चंद्रमणी संघ-कांबळे वस्ती,चव्हाण वस्ती, बाराते वस्ती ,स्पायसर काॅलेज लगत राजू गांधी वसाहत आणि औंध जकात नाका याठिकाणी मोफत जेवणाची पाकीट वाटप करण्यात आले .
 याप्रसंगी ए. एस. आय  संजय सोनवणेसाहेब. निलेश म निम्हण.यांच्या मार्गदर्शनाखाली  अविनाश लोंढे.अभिजित शेलार,बबलूसिग पोतीवाल, साई पवार ,सिद्धार्थ जाधव,निलेश लोंढे,आसिम शेख,सुमित यादव,आकाश माने 
  मदत कार्यात उपस्थित होते


 टीप : गरजू लोकांनी राजमुद्रा प्रतिष्ठान. कार्यकर्त्यांशी संपर्कं साधावा
मो.नं. 8421517676 / 9172312624 /7507921692


            🙏  !! आपले नम्र !! 🙏


     🚩🚩 !! राजमुद्रा प्रतिष्ठान !!🚩🚩