*खा. शरद पवार साहेबांचा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल...*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल* 


*खा. शरद पवार साहेबांचा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल...*


राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार साहेबांनी राज्यसभेसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.विधानभवनाच्या निवडणूक कार्यालयात जाऊन पवार साहेबांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.


यावेळी राज्याचे मुख्यमंत्री मा.उध्दवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री मा.अजित पवार,  राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री - जयंत पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ  , खासदार सुनील तटकरे, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक,सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, ग्रामविकास मंत्री हसन मुस्लीफ, आरोग्य मंत्री राजेश टोपे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण,, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री दत्ता भरणे, राज्यमंत्री संजय बनसोडे, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले, आमदार विद्या चव्हाण, आमदार प्रकाश गजभिये, माजी आमदार शशिकांत शिंदे, आमदार निलेश लंके, आमदार संग्राम जगताप, आमदार प्रकाश सोळंके, समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी आदींसह राष्ट्रवादी पक्षाचे नेते, सर्व आमदार, खासदार उपस्थित होते.


Popular posts
पिंपरी-चिंचवडच्या वाकड परिसरात दहशत पसरवणाऱ्या सराईत गुन्हेगारांची वाकड पोलिसांनी धिंड काढली आहे.
Image
चिखलवाडी येथील जुन्या ड़े्नेज लाईन वारंवार तुंबुन ,सांडपाणी घरात घुसते.....मा.फिरोज मुल्ला
१८ मार्च ते २२ मार्च दरम्यान पिंपरी चिंचवड शहरात आमदार अण्णा बनसोडे यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज कबड्डी स्पर्धा होणार आहेत.
Image
बांधकाम कामगारांसाठी मेडिक्लेमसारखी आरोग्य योजना सुरू करावी व नोंदणी प्रकिया तसेच मिळणाऱ्या लाभाच्या अटी शिथिल करा - प्रकाश मुगडे
Image
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर
Image