नगरसेविका सुनीता परशुराम वाडेकर यांच्या माध्यमातून,सामाजिक बांधिलकी* चहा,नाष्टा,पाणी बॉटल चे वाटप* तसेच *प्रभागात औषध फवारणी देखील करून घेतली* 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


नगरसेविका सुनिता परशुराम वाडेकर यांच्या माध्यमातून *सामाजिक बांधिलकी*


*कोरोनाच्या भयानक परिस्थितीत आपले कर्तव्य बजावणाऱ्या सेवकांना  (Social Distance) सामाजिक अंतर ठेऊन चहा,नाष्टा,पाणी बॉटल चे वाटप* तसेच
*प्रभागात औषध फवारणी देखील करून घेतली*
*****************************
 प्रभाग क्रमांक 08 औंध - बोपोडीच्या
*कार्यक्षम नगरसेविका मा.सुनीता वाडेकर व*
*परशुराम वाडेकर मित्र परिवार*
 यांच्या वतीने *आज दिनांक 30 मार्च रोजी सकाळी 9.00 ते 1.00 वाजेपर्यंत* प्रभागातील सर्व आरोग्य कोठीवरील स्वच्छता सेवक,बोपोडी वाहतूक पोलिस,औंध बाणेर क्षत्रिय कार्यालयातील सर्व अधिकारी व  कर्मचारी वर्ग तसेच सह्याद्री हॉस्पिटल डॉक्टर,नर्सेस,स्टाफ सफाई कामगार व वाटसरू नागरिक यांना पोहे आणि शिरा ,पाणी बॉटल वाटप करण्यात आले.या वेळी प्रभागाच्या *कार्यक्षम नगरसेविका सौ सुनिता परशुराम वाडेकर व मा.परशुराम वाडेकर* यांनी स्वता सर्व आरोग्य सेवक व नागरिकांना उप्पीट चहा नाष्टा देण्यात आले.. *तसेच मा.सुनिता परशुराम वाडेकर यांनी काही भागात स्वता फिरून औषध फवारणी करून घेतली* 
कोरोणाच्या या कठीण,वाईट काळात आपले कर्तव्य चोखपणे  बजावणारे,आपल्याला सेवा सुविधा देणाऱ्या या देव माणसांना आमच्याकडून ही एक छोटीशी व्यवस्था करण्यात आली आहे....
कृपया आपणही दानशूर वृत्तीने पुढाकार घेऊन ही सेवेची साखळी अखंडपणे सुरू राहण्यासाठी मदतीचा हात पुढे करून सहकार्य करावे ही नम्र विनंती..
विजय ढोणे -  9850758012
अनिल शिंदे -  9922222901
अकबर शेख - 9850864128
आप्पा वाडेकर -9822842213


Popular posts
४४.६% भारतीय विद्यार्थ्यांची ‘स्कूल फ्रॉम होम’ पर्यायास पसंती: ब्रेनली
Image
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर
Image
डॉ. वैभव लुंकड ( आरोग्यदूत ) सामाजिक कार्यकर्ते पुणे शहर यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी 
Image
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्यात  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडून अंतिम वर्षाच्या परीक्षा तयारीचा आढावा
Image
HIT DESIGN BACK IN STOCK 
Image