वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


 


वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन


आलोक निलेश सद्गुरे हा दोन वर्षाच्या मुलावर पुणे येथील रास्ता पेठमधील के. इ. एम. हॉस्पिटलमध्ये " हर्ष प्रून " या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया करायची आहे . या शस्त्रक्रियेवर अंदाजे सत्तर हजार रुपये खर्च आहे , आलोकचे वडील मोलमजुरीचे काम करीत आहे .


हि शस्त्रक्रिया गुरुवार १९ मार्च २०२० रोजी  के. इ. एम. हॉस्पिटलमध्ये होणार आहे . तरी आलोकच्या शस्त्रक्रियेसाठी समाजातील दानशूर व्यक्ती , सामाजिक संस्था , लायन्स क्लब , रोटरी क्लब ,  सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सढळ हाताने मदत करावी . त्यासाठी एच. डी. एफ. सी . बोटक्लब रोड शाखा , खाते क्रमांक ५०१०००१२५१७५४७ असून   आर. टी. जी. एस. साठी आय एफ एस. सी कोड H D F C ०००००३९ आणि एन ई एफ टी  साठी  आय एफ एस. सी कोड H D F C ०००००३९  या खात्यावर आर्थिक मदत पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे .


सोबत - आवश्यक कागदपत्रे जोडली आहेत .