जागतिक महिला दिवस व श्री शिवजयंती उत्सव सप्ताह दिन निमित्ताने मानव आधार सामाजिक संघ महाराष्ट्र राज्य आणि नवचैतन्य युवा प्रतिष्ठाण व आर बी थ्री गणेश मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ताडीवाला राेड विभागात

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


जागतिक महिला दिवस व श्री शिवजयंती उत्सव सप्ताह दिन निमित्ताने मानव आधार सामाजिक संघ महाराष्ट्र राज्य आणि नवचैतन्य युवा प्रतिष्ठाण व आर बी थ्री गणेश मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ताडीवाला राेड विभागात १० वी १२ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण बद्दल माहिती देऊन  २५० हुन अधिक नाव नाेंदणी कार्यक्रम च्या माध्यमातून करुन घेतले या कार्यक्रमात महीलांचे सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. महिलांनी आणि मान्यवरांनी मार्गदर्शन केले यावेळी कार्यक्रम आयाेजक मा. दशरथ शेट्टी संस्थापक अध्यक्ष, मा. दयानंद तानवडे, गणेश तुपधर, हाेते. प्रमुख उपस्थिती म्हणून मा. सुमन ताई गायकवाड, मा. सुजित आप्पा यादव, मा. शाम गायकवाड, मा. निलेश गायकवाड, मा.धनश्री शेट्टी, मा. शालिनी गुरव, मा. किशाेर वाघेला, मा. जर्नादन जगताप, मा. झेड पी जगताप, मा. श्रीमंत काेतले, मा. आमित चव्हाण, मा. सुनिल जगताप, मा.रमेश भंडारी, मा. श्रीनिवास मादिगा, मा. पुनम धाेत्रे, मा. सुजाता जंगले, मा. प्रमिला देवकुळे, मा. किरण गवळी, मा. रज्जाक शेख, मा. शंकर गायकवाड, कांच्यभाऊ घाेडके, किरण खरात, गणेश जंगम, आदि उपस्थित हाेते.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*