छत्रपती संभाजी महाराज स्मृती दिन...*  *(११ मार्च) निमित्त...*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


जय शंभुराजे...🚩


*छत्रपती संभाजी महाराज स्मृती दिन...* 
*(११ मार्च) निमित्त...*


    *❣ रक्तदान शिबीर*❣


*❣रक्तदान सर्वश्रेष्ठ दान...*❣


*छत्रपती संभाजी महाराज* यांच्या कार्य, कर्तृत्व, शौर्य आणि पराक्रमाला मानाचा मुजरा करण्यासाठी आपण सर्वांनी 'शंभुराजें'चे स्मरण केले पाहिजे. साहित्यिक आणि दुसरे छत्रपती म्हणून छत्रपती संभाजी महाराजांच्या क्रांतीची धगधगती ज्योत सतत पेटवण्यासाठी आणि त्यांच्या विचारांना मानवंदना देण्यासाठी आपण सर्वजण *'रक्तदान'* करून छत्रपती संभाजीराजांना अभिवादन करू या...
        🔸●●--------●●------●●🔸
🏵 *बुधवार दि. ११ मार्च २०२०*
🏵 *वेळ - स. ०९.०० ते दु. १२.०० वा.*
🏵 *स्थळ - छत्रपती संभाजी महाराज*
                  *पुतळा, डेक्कन, पुणे.*
       🔸●●--------●●------●●🔸


*सर्व शंभूप्रेमी व 'संभाजी ब्रिगेड' व सर्व कक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विनंती की, सर्वांनी या 'रक्तदान शिबिरासाठी' उपस्थित राहावे. 'रक्तदान' करावे व आपला अमूल्य वेळ द्यावा... ही नम्र विनंती.* (हाच मेसेज आपल्याला निमंत्रण असेल.)


♦️♦ *आयोजक* ♦️♦
संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशन.


प्रशांत धुमाळ - ९८८१४०२२४१
संतोष शिंदे    - ९८५०८४२७०३
मंदार बहिरट  - ९३७३३२०५२५


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*